मारुतीला प्रश्न - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems
मारुतीला प्रश्न - मराठी कविता/चारोळी, Marathi Poems
मारुतीला प्रश्न मारुतीचा मंदिरात लागली माणसांची रांग म्हणतात मारुती राया फक्त एक गोष्ट सांग, तु बाल ब्रह्मचारी, आमचा का उचललास विडा
का आमच्या मागे लावलीस बायकांची हि पिडा?
chan aahe
ReplyDeleteहा हा हा, मस्त
ReplyDelete